Surprise Me!

Tourist Destination at Sarola | पर्यटन स्थळ सारोळाची दुरवस्था | Aurangabad District | Sakal Media

2021-09-12 17 Dailymotion

Tourist Destination at Sarola | पर्यटन स्थळ सारोळाची दुरवस्था | Aurangabad District | Sakal Media<br />औरंगाबाद : फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील चौका गावाच्या परिसरात असलेल्या सारोळा येथे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. (Tourist Destination at Sarola )या भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. परंतु या पर्यटन स्थळाची अत्यंत दुरवस्था झालेली असून पायाभूत सुविधेसह सुशोभिकरणं करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. याबाबत फुलंब्री बातमीदार नवनाथ इधाटे यांनी घेतलेला आढावा.<br />#Aurangabad #Sarola #Tourist #Phulambri

Buy Now on CodeCanyon